Bison: गव्याने ऑटोरिक्षाला दिली धडक; व्हिडिओ झाला व्हायरल - बायसनची ऑटो रिक्षाला धडक
पथानामथिट्टा - येथील अंगामूझी-प्लापल्ली रस्त्यावर एका मोठ्या बायसनने ऑटो-रिक्षाला धडक दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गव्याने जोरदार धडक देत हा ऑटो रिक्षा फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने ऑटो उलटला नाही. तो पुन्हा ऑटोवर हल्ला करण्यासाठी धावला पण तो मागे हटला. तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST