महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Khasbagh Maidan Kolhapur, खासबाग मैदानात कुस्ती पाहण्याकरिता महिलांसाठी होत्या खास खोल्या, पाहा व्हिडिओ - खासबाग मैदानात होत्या महिलांसाठी खास खोल्या

By

Published : Jan 6, 2023, 10:22 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

कोल्हापूर कोल्हापूरात शनिवार 7 जानेवारी रोजी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या 75 व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने birthday of Shrimant Shahu Chhatrapati Maharaj भव्य निकाली कुस्त्यांचे आयोजन organized Nikali Kusthi करण्यात आले आहे. स्वतः शाहू महाराजांनी बनवून घेतलेल्या ऐतिहासिक खासबाग मैदानात या कुस्ती स्पर्धा होणार Khasbagh Maidan Kolhapur आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरातील कुस्ती अभ्यासक अशोक पोवार यांच्याशी संवाद साधला आहे. यावेळी मैदानाची रचना आणि त्याची असणारी वैशिष्ट्ये त्यांच्याकडून जाणून Shrimant Shahu Chhatrapati Maharaj घेतली. यावेळी महिला सुद्धा मैदानात कुस्ती पाहण्यासाठी येत होत्या आणि त्यांच्यासाठी काही खोल्या Special rooms for women In Khasbagh Maidan सुद्धा बनवल्या होत्या, अशीही माहिती त्यांनी Khasbagh Maidan दिली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details