Biker Survived ट्रकला बांधलेल्या दोरीत अडकल्याने दुचाकीस्वार पडला, पाहा व्हिडिओ - Biker Survived After Being Thrown By Trucks Rope
तामिळनाडूमध्ये खत वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या दोरीत अडकल्याने दुचाकीस्वार पडला. दुचाकीस्वार जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. घटना तुतिकोरिनची आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, एक दुचाकीस्वार खत घेऊन जाणारा ट्रक ओलांडत असताना ट्रकला बांधलेली दोरी दुचाकीस्वाराच्या गळ्यात अडकली आणि तो रस्त्यावर पडला. मुथू असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा सीसीटीव्ही पोलिसांनी शेअर केला आहे.Biker Survived After Being Thrown By Trucks Rope
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST