महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Rahul gandhi राहुल गांधी विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक; नागपुरात केला तक्रार अर्ज - activists aggressive against Rahul Gandhi

By

Published : Nov 18, 2022, 1:45 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी Congress leader and MP Rahul Gandhi यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात केलेल्या वक्तव्य विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक Activists of Bharatiya Janata Yuva Morcha are aggressive झाले आहेत. राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची भाजयूमोची कडून करण्यात आली आहे. गणेशपेठ पोलीस स्टेशन मध्ये भाजप तसेच युवा मोर्चा कार्यकर्ता दाखल झाले. यावेळी भाजप कर्तकर्त्यांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन राहुल गांधी विरोधात गुन्हा दाखल करण्याची केली मागणी केली आहे. राहुल गांधीचे वक्तव्य अतिशय दुर्दैवी आहे. पोलिसांनी गुन्हा दखल न केल्यास भाजप तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details