महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Bharat Jodo Yatra भारत जोडो यात्रेसाठी देगलुरमध्ये नयनरम्य रोषणाई - Maharashtra state borders

By

Published : Nov 7, 2022, 1:18 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा Rahul Gandhis bharat Jodo Yatra आज रात्री महाराष्ट्र राज्याच्या सीमेत प्रवेश करणार enter Maharashtra state border tonight आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहराच्या मार्गे ही यात्रा महाराष्ट्रात दाखल entered Maharashtra via Degalur city होते आहे. त्यासाठी देगलूर शहराला आकर्षकरित्या सजवण्यात आले असून ठिकठिकाणी नयनरम्य अशी रोषणाई केली आहे. राहुल गांधी महाराष्ट्रात दाखल होताच महापुरुषांना अभिवादन करणार असून त्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नांदेडमध्ये भारत जोडो यात्रेसाठी काही रस्त्यावरची वाहतुक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details