bharat jodo yatra भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रातील शेवटचा दिवस, सकाळी भेंडवळमधून प्रारंभ - Bharat Jodo Yatra starts from Bhendwal
बुलढाणा : राहुल गांधींच्या Rahul Gandhi भारत जोडो यात्रेला भेंडवळमधून (Bharat Jodo Yatra starts in Bhendwal) आज सकाळी प्रारंभ झाला आहे. भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रातील आज शेवटचा दिवस आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST