Bharat Jodo yatra भारत जोडो यात्रा हिंगोली शहरांमध्ये दाखल; अनेक नागरिक सहभागी - Bharat Jodo Yatra enters Hingoli city
काँग्रेस नेते राहुल गांधी Congress leader Rahul Gandhi यांच्या भारत जोडो यात्रेला सोमवारी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातून सुरुवात ( rahul gandhi resumes bharat jodo yatra ) झाली. याआधी रविवारी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला दिवसभर विश्रांती घेऊन आज हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथून वाशिमकडे रवाना झाल्याचे वृत्त ( Bharat Jodo Yatra from Hingoli Maharashtra ) आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रामध्ये नव्वा दिवस आहे. हिंगोली शहरांमध्ये ही यात्रा दाखल ( Bharat Jodo Yatra in Hingoli ) झाली. राहुल गांधी यांना भेटण्यासाठी परिसरातील गावातून अनेक नागरिक सहभागी झाले होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST