Indian Independence Day आकर्षक रोषणाई मुळे वाढले बिबीच्या मकबऱ्याचे सौंदर्य - Azadi Ka Amrit Mahotsav
आझादी का अमृत महोत्सव Azadi Ka Amrit Mahotsav सर्वत्र साजरा केला जात असताना ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. दख्खनचा ताज समजल्या जाणाऱ्या बिबी का मकबरा Bibi Ka Maqbara येथे देखील आकर्षण रोषणाई करण्यात आली. मकबरावर तिरंगी रोषणाई Attractive Illumination करण्यात आली आहे. रात्री सहा ते आठ या वेळेत ही आकर्षण रोषणाई अनुभवण्याची संधी पर्यटकांना मिळत आहे. त्यामुळे नागरिकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST