Kolhapur Rangoli Artist कोल्हापूरातील कलाकाराने 35 तासांत साकारली गोपाळ कृष्णाची सुंदर रांगोळी; पाहा व्हिडिओ - Beautiful Rangoli Of Gopal Krishna
कोल्हापूर श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त Shri Krishna Janmashtami कोल्हापूरातल्या जयसिंगपूर येथील एका रांगोळी कलाकाराने गोपाळ कृष्णाची सुंदर रांगोळी Beautiful Rangoli of Gopal Krishna साकारली आहे. भूषण लोखंडे असे या रांगोळी कलाकाराचे नाव असून त्याने 35 तासांच्या कालावधीत गोपाळ कृष्णाची रांगोळी रेखाटली आहे. 5 बाय 4 फूट आकाराची आणि अतिशय सुंदर रांगोळी साकारली आहे. यासाठी त्याला 5 किलो रांगोळीची गरज लागली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST