महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Sheikh Hasina: बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केले कलाकारांसोबत नृत्य; पाहा व्हिडिओ

By

Published : Sep 8, 2022, 10:40 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

अजमेर - बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आज गुरुवार (दि. 8 सप्टेंबर)रोजी राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत. त्या गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता जयपूर विमानतळावर पोहोचल्या, जयपूर विमानतळावर त्यांचे स्वागत झाले. त्यांच्या सुरक्षेसाठी जयपूर विमानतळावर सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. (Sheikh hasina Left for Ajmer) पंतप्रधान शेख हसीना जयपूर विमानतळावरून अजमेरला रवाना झाल्या.(Sheikh Hasina in Jaipur) दरम्यान, कालबेलिया नृत्य, कच्छी अशा पारंपरिक नृत्याने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यामध्ये पंतप्रधान शेख हसीनाही सहभागी झालेल्या पाहायला मिळाल्या.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details