Vidhan Parishad Election 2022 : 'बाजीगर तो बाजीगर होता है, आमचे पाचही उमेदवार निवडणून येतील' - Ashish shelar Mahavikas Aghadi Criticized
मुंबई - विधानपरिषद निवडणुकीला सकाळीच सुरुवात झाली आहे. दरम्यान, विधीमंडळ परिसरात मतदानासाठी आल्यानंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. आमचे पाचही उमदेवार निवडून येतील, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST