Ashadhi Wari 2022 : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आषाढी वारी प्रस्थान सोहळ्याचे ड्रोनद्वार टिपलेले विहंगम दृश्य...... - Great enthusiasm among Warakaris
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षे बंद असलेला आषाढी वारी सोहळा ( Ashadi Wari 2022 ) या वर्षी निर्बंधमुक्त होणार असल्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. वारीला जाण्यासाठी संतश्रेष्ठ माउलींची पालखीदेखील प्रस्थानासाठी सज्ज झाली आहे. आळंदीतील मंदिर परिसरात आकर्षक अशी फुलांची सजावट. शेकडो दिंड्या या वेळी अलंकापुरीत दाखल झाल्याचे दिसून आले. वैष्णवांचा मेळा अलंकापुरीत ( Vaishnava in Alankapur ) भरल्याचे चित्र अलंकापुरीत दिसून आले. पाहूयात यावरील खास रिपोर्ट ड्रोन व्हिडीओद्वारे....
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST