महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Uniform Civil Code : केवळ मुस्लिम द्वेषातून देशात समान नागरी कायद्याची भाषा- असदुद्दीन ओवैसी - असदुद्दीन ओवैसी समान नागरी कायदा

🎬 Watch Now: Feature Video

By

Published : May 2, 2022, 9:54 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

नांदेड - फक्त मुस्लिमांच्या द्वेष भावनेतून समान नागरी कायदाची भाषा ( uniform civil code in India ) करत आहेत. दारू बंद करा, सर्वांचे आर्थिक उत्पन्न एक करा. पण ते तुम्ही करत नाहीत.पण समान नागरी कायद लागू करण्याची भाषा बोलत आहात. अगोदर या सर्व गोष्टी करा. मग समान नागरी कायदा लागू करण्या संदर्भात बोला, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ( MIM president Asaduddin Owaisi ) नांदेड येथे दिली. भारतातील 90 टक्के पैसा हा 15 ते 20 लोकांकडे ( wealth distribution in India ) आहे, याकडेही खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ( Asaduddin Owaisi on uniform civil code ) लक्ष वेधले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details