![ETV Thumbnail video thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-17050813-336-17050813-1669611074078.jpg)
VIDEO अनिल परब यांच्या रिसॉर्टवर कारवाई, बुलडोझर चालवून पाडली इमारत - Two bulldozers were driven over Kisoch resort
मुंबई महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या रिसॉर्टवर कारवाई करण्यात Action against Anil Parab resort आली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्या रिसॉर्ट विरोधात तक्रार केली होती.त्यावर आज कारवाई करण्यात आली. अनिल परब यांच्या सीकोंच रिसॉर्टवर दोन बुलडोझर चालवण्यात Two bulldozers were driven over Kisoch resort आले. परब यांचे साई रिसोर्ट अवैध असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच रिसॉर्ट तोडण्याची मागणी केली see conch resort demolish होती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST