Anil Parab on Dasara Melava 2022 आमचा अर्ज सूडबुद्धीने मुंबई पालिकेने नाकारला होता- अनिल परब - from Thackeray group
Anil Parab on HC Decision on Dasara Melava 2022 मुंबई शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज मुंबई उच्च न्यायालयाची ठाकरे गटाला परवानगी मिळाली आहे. दसरा मेळाव्याला परवानगी दिल्यानंतर ठाकरे गटाकडून जल्लोष करण्यात आला आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या पहिल्या न्यायालयीन लढाईत ठाकरे गटाचा मोठा विजय झाला आहे. कारण हायकोर्टाने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान ठाकरे गटालाच देण्याचा निर्णय दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाचा हा मोठा विजय असल्याचं मानलं जात आहे. एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आमचा अर्ज सूडबुद्धीने पालिकेने नाकारला होता असे अनिल परब यांनी म्हणाले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST