VIDEO : आमदारांबाबत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार उद्धव ठाकरेंना; ओमशा पाडवी यांची प्रतिक्रिया - ओमशा पाडवी बंडखोर आमदार प्रतिक्रिया
मुंबई - नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत सुरुवातीला सुरत आणि आता आसाममध्ये बंड पुकारला आहे. मात्र, जे गेले ते बंडखोर होते. ओरिजनल शिवसैनिक येथे आहे, अशा टोला विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार ओमशा पाडवी यांनी एकनाथ शिंदे गटाला लगावला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST