Amravati love jihad Case या कारणामुळे राज्यभर पोलिसांचा राणांवर रोष; पाहा व्हिडिओ - राज्यभर पोलीसांचा रोष
अमरावती लव्ह जिहाद Amravati love jihad Case घडल्याचा दावा करणाऱ्या खासदार नवनीत राणा या अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस अधिकारी म्हणून निवृत्त झालेले भाऊसाहेब आंधळकर Bhausaheb Andhalkar on Navneet Rana यांनी खासदार नवनीत राणा विरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे. Anger Against Navneet Rana अन्यथा निवृत्त पोलीस अधिकारी संघटना राज्यभर आंदोलन करणार असल्याचा त्यांनी इशारा दिला. नवनीत राणावर अमरावती पोलीस ठाण्यात Amravati Police Station गुन्हा दाखल करा अन्यथा राज्यभर आंदोलन सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी Police across state On Rana असोसिएशनचे अध्यक्ष भाऊसाहेब आंधळकर यांनी याबाबत तीव्र शब्दांत खासदार नवनीत राणा यांचा निषेध केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST