महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Ganpati Visarjan 2022 राणा दाम्पत्याने केले घरच्या गणपतीचे विसर्जन - Ganpati Visarjan 2022

🎬 Watch Now: Feature Video

By

Published : Sep 10, 2022, 10:53 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांनी आज त्यांच्या घरातील गणपतीचे विसर्जन Rana family Ganesha Visarjan केले. जवळच असलेल्या छत्री तलाव येथे त्यांनी त्यांच्या घरच्या गणरायाचे विसर्जन Rana family reached Chhatri Lake along with workers for Ganpati Visarjan केले. यावेळी खासदार नवनीत राणा यांची मुलगी आणि मुलासह सासरे, पुतणे आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी खासदार नवनीत राणा यांच्यासह कार्यकर्त्यांनी गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष Amravati Ganpati Visarjan 2022 केला. नवनीत रामा यांनी महिलांसह ठेका धरला. यावेळी तिथे मोठ्या प्रमाणात उत्साहाच वातावरण पहायला Devotional atmosphere during Ganpati Visarjan मिळाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details