महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

winter session 2022 : आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी शौचालयातले पाणी; अमोल मिटकरींनी केला ट्विटद्वारे आरोप

By

Published : Dec 22, 2022, 12:06 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटरवर MLA Amol Mitkari tweeted video जो व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी आमदार निवासामधील आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी टॉयलेटमधील पाण्याचा कसा वापर केला using toilet water to wash cups जातो त्याचा त्यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांना सरकारवर टीका करत कंत्राटदारावरही टीका केली आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू winter session begins in Nagpur आहे. त्यानिमित्ताने आमदार निवासामधील आमदारांसाठी असलेल्या टॉयलेटचा कसा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे, तेही त्यातून त्यांनी दाखवले आहे. अमोल मिटकरी यांनी जो व्हिडीओ Amol metakari shared video शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी असे लिहिले आहे की, हे आहे नागपूर हिवाळी अधिवेशनातील आमदार निवासस्थानातील उपहारगृह. हजारो कोटीचे टेंडर कंत्राटदाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्रादारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था केली आहे. त्यामुळे स्वच्छतेबरोबरच त्यांनी कोट्यवधींचे टेंडर देऊनही अशी चुकीच्या पद्धतीने आमदारांच्या जेवण आणि चहापाण्याची व्यवस्थी केली जाते असेही त्यांनी त्या व्हिडीओमधून दाखवले आहे. त्यामुळे त्यांनी सरकारवर टीका केली आहे. winter session 2022
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details