Video अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन - Jaya Bachchan Aishwarya Bachchan absent
मुंबई : अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन Actors Visit Siddhivinayak Temple घेतले. आज सकाळी दोन्ही अभिनेत्यांनी सिद्धिविनायक मंदिरात हजेरी Amitabh Bachchan And Abhishek Bachchan लावली. पारंपारिक पोषाखात दोघा पितापुत्रांनी गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी जया बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन अनुपस्थित असल्याच पहायला Jaya Bachchan Aishwarya Bachchan absent मिळाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST