महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

रियल लाईफ फॉरेनची पाटलीन, पाहा स्पेशल व्हिडिओ - American doctor Frenchska married Vikas of Tehri

By

Published : Nov 23, 2022, 10:39 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

साता समुद्रापार हून आलेल्या एका अमेरिकन डॉक्टरला भारतीय संस्कृती इतकी आवडली की तिने उत्तराखंडमधील एका तरुणाला आपला जीवनसाथी बनवले. अमेरिकन तरुणी फ्रेंचस्का हिने टिहरीच्या चंबा ब्लॉकमधील अरकोट येथील रहिवासी विकास याच्याशी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. त्यानंतर ते दोघेही अमेरिकेला परतले. विकास अमेरिकेत हॉटेल मॅनेजरच्या पदावर आहे. याच दरम्यान विकासची भेट अमेरिकेत वैद्यकशास्त्र शिकत असलेल्या फ्रेंचस्काशी झाली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर 16 नोव्हेंबरला टिहरीमध्ये हिंदू रितीरिवाजांनुसार दोघांनी लग्न केले. फ्रेंचस्का उत्तराखंडी नथुली परिधान केलेल्या वधूच्या रूपात होती. तर विकासने ऑफ व्हाइट शेरवानी घातली होती. (Francesca of America marries Vikas of Tehri) (American doctor married indian) (Foreign doctor marries Tehri youth)
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details