VIDEO अजित पवारांची लक्ष्मण जगतापांना वाहिली आदरांजली, दिला आठवणींना उजाळा - Ajit Pawar Tribute BJP MLA Laxman Jagtap
पिंपरी चिंचवड : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्वर्गीय भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांना पिंपरी- चिंचवडमधील चंद्ररंग या निवासस्थानी येऊन आदरांजली Ajit Pawar Tribute BJP MLA Laxman Jagtap वाहिली. यावेळी एकनाथ खडसे यांच्यासह इतर स्थानिक नेते उपस्थित होते. अजित पवार यांनी जगताप कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस करत सांत्वन Ajit Pawar condoles Jagtap family केले. अजित पवार यांनी लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींना उजाळा देत २००४ ला झालेल्या निवडणुकीची आठवण Relive Laxman Jagtap memories सांगितली. जगताप यांना अपक्ष अर्ज भरून फोन बंद ठेवण्यास सांगितले होते. त्यांनी तस केले आणि भरगोस मतांनी ते निवडून आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST