महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Ajit Pawar : सीमावादावरील ठराव हिवाळी अधिवेशनात आणा- विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी - सीमावादावरील ठराव हिवाळी अधिवेशनात आणा

By

Published : Dec 21, 2022, 11:26 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

गेल्या काही दिवसांपासून पेटलेला सीमावादचा प्रश्न पुन्हा उफाळून Resurfacing question of borderism येताना दिसतो आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह Union Home Minister Amit Shah यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद शांत होईल असे वाटत होते. कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांकडून रोज नवीन वक्तव्य येत आहेत.आपल्या देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यावर आक्रमक भूमिका घेत जशास तसे उत्तर द्यायला हवे. त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार Opposition leader Ajit Pawar यांनी सीमावादावरील ठराव हिवाळी अधिवेशनात आणण्यात यावा resolution on borderism to winter session, अशी मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत सीमावादावरील ठराव आणण्याबाबत Resolution on Borderism in Winter Session चर्चा झाली होती. बेळगाव, निपाणी, कारवार, भिलकीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. सीमावादावरील ठराव आल्यास त्याला विरोधी पक्षाचे समर्थन राहील, असे अजित पवार म्हणाले आहेत. winter session maharshtra
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details