Border Dispute : कन्नड रक्षण वेदिके संघटनेचे आंदोलन, महाराष्ट्र सरकार विरोधात घोषणाबाजी - कन्नड रक्षण वेदिके संघटनेचे आंदोलन
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा कन्नड रक्षण वेदिके संघटनेची सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर Maharashtra Karnataka Border Disputeचर्चा आहे. कन्नड रक्षण वेदिके संघटना बेळगावी सीमाप्रश्नी आक्रमक झाली आहे. कन्नड संरक्षण वेदिके म्हणजे कर्नाटक संरक्षण मंच. कन्नड भाषेची अस्मिता, भूमिपुत्रांसाठी लढा, कन्नड संस्कृतीच्या रक्षणासाठी संघटना काम करते. महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाने पुन्हा एकदा उग्ररूप धारण केले असून, कर्नाटकातील ही संघटना आक्रमकपणे हिंसक कारवाया करत आहे. आज या संघटनेच्या कार्येकर्त्यांनी तिव्र Agitation of Kannada Rakshana Vedike Association आंदोलन केले. आणि महाराष्ट्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी sloganeering against Maharashtra Govt केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST