महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Monsoon Session 22 आदित्य ठाकरे भाजपच्या मतावर निवडून आले –आशिष शेलार - आशिष शेलार यांची आदित्य ठाकरेंवर टीका

By

Published : Aug 17, 2022, 3:56 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडींनंतर एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर आता भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. आमदार आशिष शेलार यांच्याकडे दुसऱ्यांदा मुंबई भाजप शहराध्यक्षपदाची जबाबदारी मिळताच त्यांनी पहिला डाव शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात टाकला आहे. भाजपने वरळीच्या जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून शिवसेनेची डोकेदुखी वाढवली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details