ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

video thumbnail

ETV Bharat / videos

Naresh Mhaske criticized Aditya Thackeray आदित्य ठाकरेंनी आपली योग्यता तपासावी, नरेश म्हस्केची खरमरीत टीका - Naresh Mhaske criticized Aditya Thackeray

author img

By

Published : Oct 31, 2022, 9:48 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

ठाणे महाराष्ट्रातील उद्योग परराज्यात जात असल्याने माविकास आघाडी यांनी शिंदे फडणवीस सरकारवर आरोप प्रत्यारोप होत असताना युवा नेते आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद Aditya Thackeray press conference Thane घेऊन विद्यमान सरकारवर आरोप केले. आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन ज्या काही तारखा आणि आकडे जाहीर केलेले आहे त्याच्यावरून खात्रीच झाले आहे. जे प्रकल्प आहेत ते साडेतीन महिन्यापूर्वीच महाराष्ट्र बाहेर गेलेले industrial projects moved out of Maharashtra आहेत. आणि त्याला कारणीभूत तेच असल्याचा आरोप बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के Naresh Mhaske criticizes Aditya Thackeray यांनी केला आहे. आदित्य ठाकरे तुम्ही कोण ? तुमचे वय किती ? पक्षांमध्ये किती काम केले तुम्ही, तुमचे जेवढे वय आहे त्याच्यापेक्षा जास्त वर्ष या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेनी काम केला आहे. त्यामूळे आपली योग्यता तपासावी अशी खरमरीत टीका म्हस्के यांनी केली. latest news from Thane
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

Thane

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details