महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Rakesh Roshan visited Ganapati Bappa अभिनेते व दिग्दर्शक राकेश रोशन यांनी घेतले बाप्पांचे दर्शन - जीएसबी

By

Published : Aug 31, 2022, 4:11 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

जीएसबी अर्थात गौड सारस्वत ब्राह्मण सेवा मंडळ GSB , माटुंगा हे गेल्या 68 वर्षांपासून नियमितपणे गणेश उत्सव Ganesh Chaturthi 2022 साजरा करतात. मूलतः काश्मिरी गौड सारस्वत ब्राह्मण यांनी यात पुढाकार घेऊन, हा उत्सव सुरू केल्याची माहीती पदाधिकाऱ्यांनी दिली. आज या ठिकाणी हिंदी चित्रपट सृष्टीतले गाजलेले अभिनेते आणि दिग्दर्शक राकेश रोशन Actor and director Rakesh Roshan यांनी गणरायाचे दर्शन Rakesh Roshan visited Ganapati Bappa घेतले. दरम्यान त्यांनी ईटीव्ही भारत सोबत बातचीत केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details