Acid Attack : माथेफिरूचा पवन एक्सप्रेसमध्ये प्रवाशांवर अॅसिड हल्ला
मनमाड - मुंबई- दरभंगा पवन एक्सप्रेसमध्ये ( Mumbai Darbhanga Pawan Express ) एका माथेफिरूने प्रवाशावर अॅसिडने हल्ला ( Darbhanga Pawan Express acid attack ) केला. अचानक घडलेल्या घटनेमुळे प्रवाशामध्ये मोठी खळबळ उडाली. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या आरपीएफवर जवानावरीही माथेफिरूने अॅसिड ( RPF jawan attacked with acid ) फेकले. या अॅसिड हल्ल्यात आरपीएफसह प्रवासी जखमी झाले आहे. या प्रकरणी माथेफिरुला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरु आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST