First on Etv Bharat: टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू, पाहा व्हिडिओ
मुंबई उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. Cyrus Mistry Death ते टाटा ग्रुपचे माजी चेअरमन होते. Ex chairman of Tata Group Cyrus Mistry त्यांच्या अपघातामुळे उद्योगविश्वाला मोठा धक्का बसला आहे. आज दुपारी 3 वाजून 15 मिनिटांच्या दरम्यान मुंबई अहमादाबाद महामार्गावरील सुर्या नदीच्या पुलावर अपघात झाला आहे. सायरस मिस्त्री यांच्य सह दोन लोक दगावल्याची माहिती समोर आली असून मर्सिडीज गाडी डिव्हायडरला धडकल्याने सदर अपघात झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST