तरुणाने 9व्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या; सीसीटीव्ही आला समोर - ग्रँड ओमेक्स सोसाइटी
नवी दिल्ली/नोएडा - नोएडातील फेज-2 पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रँड ओमॅक्स सोसायटीमध्ये तरुणाने 9व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. निधी मूर्ती असे मृताचे नाव आहे. तो 6 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातून आला होता. तो नोएडाच्या एचसीएल कंपनीत काम करायचा. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे सीसीटीव्हीही समोर आले असून, त्यामध्ये तो कसा खाली पडला हे दिसत आहे. मृताच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, तो बऱ्याच दिवसांपासून त्रस्त होता.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST