महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Accident CCTV : कहरच केला! ब्रेक ऐवजी दिला एक्सलेटरवर पाय अन्...पाहा व्हिडिओ - A major accident avoided

By

Published : Dec 15, 2022, 5:25 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

Accident in Pimpri Chinchwad पिंपरी चिंचवडमध्ये मोठा अनर्थ टळला आहे. चारचाकीची स्कुल व्हॅनला जोराची धडक लागता लागता राहिली. मात्र एका दुचाकीला धडक लागल्याने एक शाळकरी मुलगा मात्र जखमी झाला आहे. या अपघाताची थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. चारचाकी चालकाने ब्रेकवर पाय देण्याऐवजी चुकून एक्सलेटरवर पाय दिल्याने हा अपघात झाला आहे. सांगवी परिसरात ही घटना घडली आहे. स्कुल व्हॅनच्या चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवत ब्रेक मारला नसता, तर समोरून आलेली चारचाकी जोरात येऊन धडकली असती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details