महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO जिल्हा परिषद शाळेच्या शौचालयात जिवंत अर्भक आढळल्याने खळबळ - Unknown Persons Abandoned Infant

By

Published : Nov 2, 2022, 2:01 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील राका गावांत जिल्हा परीषद शाळेच्या शौचालयात एक जिवंत अर्भक New Born Found Alive In ZP school Toilet आढळले. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. शाळेतली शौचालयात रात्रीच्या वेळेस अज्ञातव्यक्ती अर्भक टाकून पसार Unknown Persons Abandoned Infant झाला. रात्रीच्या सुमारास आठ वाजता ही घटना उघडकीस आली आहे. परिसरात लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने काही नागरिकांनी पाहणी केली असता त्यांना जिल्हा परिषद शाळेच्या शौचालया रक्ताने माखलेले बाळ Infant covered With Blood In Toilet दिसले. बाळाचे वजन 2.50 किलोग्रॅम असल्याचे सांगण्यात आले. कंपाऊंडच्या आत प्रसूती झालेले अर्भक आढळल्याने एकच खळवल उडाली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details