Girl Rescued From Borewell: बोरवेलमध्ये पडलेली मुलगी बाहेर काढण्यात यश; ध्रंगधरा तालुक्यातील घटना - बोरवेलमध्ये पडलेली मुलगी बाहेर काढलीट
सुरेंद्रनगर - ध्रंगधरा तालुक्यातील गजरनाव गावात शेतमजुराची १० वर्षीय मुलगी मनीषा बोअरमध्ये (विहिरीत) अडकली होती. ही मुलगी 500 फूट खोल विहिरीत 70 फूट खोल पाण्यात अडकली होती. मुलगी बोअरमध्ये अडकल्याने लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. यावेळी लष्कराचे पथक, आरोग्य विभागाचे पथक, पोलिसांचे बचाव पथक दाखल झाले होते. प्रदीर्घ संघर्षानंतर मुलीला बाहेर काढण्यात यश आले, तेव्हा मुलगीही सुखरूप होती. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. अवघ्या 40 मिनिटांत या मुलीला बाहेर काढण्यात आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST