महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचं गिफ्ट! नांदेडमधून शिवसैनिकांकडून 27000 शपथपत्र - Shiv Sena chief Uddhav Thackeray

By

Published : Jul 25, 2022, 5:26 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

नांदेड - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी नांदेडच्या जिल्ह्यातील शिवसैनिकांनी आज शपथपत्र लिहून दिले आहे. नांदेड उत्तर मतदारसंघात बालाजी कल्याणकर आणि हिंगोलीचे खासदार तथा नांदेडचे माजी आमदार हेमंत पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील शिवसैनिकानी (270000)शपथपत्र लिहून दिले. आम्ही उद्धव ठाकरे यांचासोबत असल्याचे सांगितले आणि शपथपत्र पण दिले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details