महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Goa Election 2022 Result : गोव्याच्या जनतेचा आमच्यावर विश्वास त्यामुळेच पुन्हा संधी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Goa CM Pramod Sawant

By

Published : Mar 10, 2022, 10:38 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

पणजी : गोव्याच्या जनतेला आम्ही केलेल्या कामावर विश्वास होता. शिवाय आम्ही केलेली काम आम्ही सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात यशस्वी झालो त्यामुळेच पुन्हा एकदा जनतेने आम्हाला संधी दिली असल्याची प्रतिक्रिया गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ( Goa CM Pramod Sawant ) यांनी व्यक्त केली. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे शेखर पाटील यांनी..
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details