Prakat Din Utsav : प्रकट दिना निमित्त गजाजन महाराज मंदिरे भविकांनी फुलली.. - On the occasion of Prakat Din
श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त (On the occasion of Prakat Din) आज नाशिकच्या इंदिरानगर येथील गजानन महाराज मंदिरात भाविकांनी 'गण गण गणात बोते'चा गजर करत गर्दी केली, (Gajajan Maharaj temples were filled with devotees) मंदिरात सकाळपासूनच विविध कार्यक्रमाचे आयोजण करण्यात आले होते, दोन वर्ष मंदिर भाविकांसाठी बंद असल्याने, यंदा भाविकांचा मोठा उत्साह दिसून आला, यावेळी मंदिर प्रशासनाकडून महाप्रसादाची सोय केली होती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST