महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Vandana Chavan in Rajyasabha : अचूक माहितीसाठी सरकारने व्यासपीठ विकसित करावे - खासदार वंदना चव्हाण, पाहा, व्हिडिओ - खासदार वंदना चव्हाण

By

Published : Mar 16, 2022, 1:35 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

नवी दिल्ली - संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यावेळी राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, कोरोनाकाळात साथीच्या आजाराबाबत खूप चुकीची माहिती पसरवली गेली. यासाठी मी विनंती करत सरकारने यावर उपाय म्हणून जलद, अचूक माहिती प्रदान करण्यासाठी एक व्यासपीठ विकसित करावे. पाहा, व्हिडिओ...
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details