VIDEO : तत्व हीन पक्ष म्हणजे शिवसेना - भाजपा नेते नारायण राणे - narayan rane on shivsena
🎬 Watch Now: Feature Video
जळगाव - तत्व हीन पक्ष म्हणजे शिवसेना असे म्हणत भाजपा नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारने नारायण राणे यांच्या घरावर पाठवलेल्या नोटिशी बाबत नारायण राणे यांची प्रतिक्रिया दिली आहे. आपले घर कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर नाही,हे सरकार रोज कोणालाही नोटीस पाठवते अशा शब्दात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे त्यांना मिळालेल्या घराच्या नोटिशीला प्रतिक्रिया दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST