Nana Patole on Indians in Ukraine: मुलबाळे नाहीत, त्यांना वेदना काय कळणार - नाना पटोलेंचा पंतप्रधान मोदींना अप्रत्यक्ष टोला - नाना पटोले पंतप्रधान मोदी सद्बुद्धी
गोंदिया - ज्यांना मुले बाळे नाहीत, अशा लोकांना त्यांच्या वेदना कळणार नाही, असा अप्रत्यक्ष टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ( Nana Patole slammed indirectly Narendra Modi ) लगावला. युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी अडकून ( Indians stuck in Ukraine ) आहेत. मी स्वतः त्या विद्यार्थ्यांशी फोनवर बोललो आहो. देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाशी मी अनेकदा बोललो आहे. त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाले नाही, नसल्याचे काँग्रेसच्या प्रदेशाध्याक्षांनी ( Nana Patole on Ukraine issue ) म्हटले आहे. सगळे मुले देशात परत आणले पाहिजे, अशी सद्बुद्धी त्यांना मिळो, अशी आशा करीत असल्याचे नाना पाटोले म्हणाले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST