David Sassoon Heritage Library : तंत्रज्ञानाची भर पडतानाही दीडशे वर्षांपासून वाचकांसाठी उभे आहे डेव्हिड ससून ग्रंथालय - व्हिक्टोरिअन गॉथिक शैली
मुंबई - या जगात अनेक जुनी ग्रंथालये आहेत, जी अजूनही माणसांमधील वाचनाची आवड जपत आहेत. मानवता, संस्कृती, नीतीमत्ता यांची बिजे याच ज्ञानभांडारांनी जपून ठेवली आहेत. त्यापैकीच एक डेव्हिड ससून ग्रंथालय आहे. या ग्रंथालयाला सुमारे दीडशे वर्षांचा इतिहास आहे. ग्रंथसामग्रीला हानी पोहोचवणारी वाळवी, इतर कीटकांचा बिमोड करून दिवसेंदिवस नव्या तंत्रज्ञानाची भर पडत असतानाही ससून ग्रंथालय ( David Sassoon Heritage Library ) वाचकांच्या सेवेसाठी दिमतीने उभा आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST