Cyber Fraud Case : बनावट मेल आयडीच्या आधारे कंपनीला 70 लाखांचा गंडा; तीन जणांना अटक - cyber fraud case 70 lakh
मुंबई - गोरेगाव येथील कंपनीला 70 लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले ( Mumbai Cyber Fraud Rs 70 Lakh ) आहे. चेअरमनचा बनावट ई-मेल आयडी तयार करुन ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी कंपनीने मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सायबर सेलने एक महिला आणि दोन पुरुषांनी कर्नाटकातून अटक केली आहे. आरोपींकडून फसवणूक करण्यात आलेला 55 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST