MH MP In Parliament : खासदार इम्तियाज जलील यांनी संसदेत उपस्थित केला शाळांमधील असुविधेचा मुद्दा, म्हणाले...
नवी दिल्ली - एमआयएमचे खासदार सय्यद इम्तियाज जलील महाराष्ट्रातील औरंगाबाद विभागातील मतदारसंघामध्ये शैक्षणिक पायाभूत सुविधांचा प्रश्न संसदेत मांडला. त्यांनी ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आसनासाची व्यवस्था आजही नसल्याचे अधोरेखित केले. केंद्र सरकारने योजना सुरु करुन ग्रामीण भागातील शाळांचा विकास करावा, अशी मागणीही जलिल यांनी सभागृहात केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST