महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

MP Navneet rana in Parliament : जुने अकोला विमानतळ सुरू करावे - नवनीत राणा - अकोला विमानतळ विकासकाम

By

Published : Mar 22, 2022, 10:54 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

नवी दिल्ली- अकोला हे विदर्भातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात विकसित शहर होते. शहरातील विमानतळासाठी विद्यापीठाची जागा देण्यात आली होती. आता, राज्यात नवीन विमानतळ तयार करण्यारबरोबरच अकोला विमानतळासाठी ( renew work of Akola airport ) धावपट्टी ( Akola airport airstrip ) सुरू करावी, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी संसदेमध्ये ( MP Navneet rana in Parliament ) केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details