महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Prasad Lad On Silver Oak Attack : पवारांचे संरक्षण करू शकत नाहीत, राज्याचे काय करणार : प्रसाद लाड - राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार

By

Published : Apr 8, 2022, 10:45 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

कोल्हापूर : शरद पवार ( NCP Leader Sharad Pawar ) यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन ( Silver Oak Attack ) म्हणजे हे सरकारचे मोठे अपयश म्हणावे लागेल. या सरकारचेच सर्वेसर्वा असलेल्या शरद पवारांचे संरक्षण जर हे सरकार करत नसेल तर सरकारचे अपयश आहे. शिवाय राज्याचे संरक्षण कसे करणार? मला तर वाटतंय याप्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त तसेच उपायुक्त यांचे तात्काळ निलंबन केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिली ( Prasad Lad Criticized Mahavikas Aghadi ) आहे. ते कोल्हापूरात बोलत होते. शिवाय आतातरी शरद पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष देऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा असेही यावेळी लाड ( Prasad Lad On Silver Oak Attack ) म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details