Pratap Sarnaik ED Action : 'ईडी कारवाईबाबत मी न्यायालयीन लढाई लढणार' - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक ईडी प्रकरण
मुंबई - शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांची 11.35 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. ईडीने संपत्ती जप्त करण्याची नोटीस मला पाठवली आहे. त्याला मी न्यायालयीन पद्धतीने उत्तर देईन. माझी न्यायालयीन लढाई सुरू आहे. ईडीच्या प्रत्येक प्रश्नाला मी हजर राहून उत्तर देईन. गेल्या आठवड्यात माझा राहता घर आणि मीरा भाईंदर येथिल संपत्ती जप्त केली आहे. तरी मी सर्व कारवाईला समोरे जाण्यासाठी तयार आहे, अशी प्रतिक्रिया आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST