महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Maharashtra Budget 2022 : राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे 'चांदा ते बांदा' सर्वांसाठीच चांगला : मंत्री उदय सामंत - प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालय

By

Published : Mar 11, 2022, 7:55 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

मुंबई : प्रत्येक विभागात आधुनिक इंनोवेशन सेंटर असले पाहिजे यासाठी बजेटमध्ये घोषणा करण्यात आली आहे. पंधरा ते वीस वर्षापासून प्रलंबित प्रकल्पांना या अर्थसंकल्पात न्याय देण्यात आला. रत्नागिरीच्या विमानतळाला 100 कोटी रुपये दिले ( 100 Crore To Ratnagiri Airport ) आहेत. तर प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालयासाठी ( Hospitals In All Districts ) निधीची तरतूद करण्यात आली आहे. चांदा ते बांदा अशा सर्वांसाठी चांगला असणार हे बजेट असल्याचे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत ( Minister Uday Samant ) यांनी व्यक्त केले. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी..
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details