Ramdas Athavale Poem : अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्मला सीतारमण यांच्यावर मंत्री रामदास आठवलेंची कविता; पाहा व्हिडिओ - रामदास आठवलेंची अर्थसंकल्पीय अधिवेशनातील कविता
दिल्ली - संसदेत आर्थिक अधिवेषन सुरू आहे यावेळी रामदास आठवले यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करणारी कविता सादर केली आहे. त्यांनी कवितेत मांडले की, 'जिनोने देश के विकास के लिया हे दिया हे धन, उनका नाम हे निर्मला सितारमण, देश के सभी लोगो की मजबूत करनी हे नरेंद्र मोदीजी को जान, दे दो नरेंद्र मोदी की तरफ दिलसे ध्यान, 2024 मे नरेंद्र मोदीजी का यायेगा तुफान और कॉंग्रेस वाला कट जायेगा और टिएमसी वाला हट जाएगा और बाकीका भटक जाएगा' अशी कविता अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST