महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Maharashtra ssc exam 2022 : आजपासून दहावीची परीक्षा सुरू, पुण्यातील विद्यार्थी म्हणाले.. - ssc exam Pune Students reaction

By

Published : Mar 15, 2022, 10:17 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

पुणे - बारावीच्या परीक्षेत सुरू असलेल्या पेपरफुटीच्या गोंधळात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ( Maharashtra ssc exam 2022 ) दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी, तर 7 लाख 49 हजार 478 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यावेळी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने परीक्षेबाबत विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details