Jitendra Awhad : कुत्र्या, मांजराची गणना होते, मग ओबीसींची जनगणना का होत नाही - जितेंद्र आव्हाड - Jitendra Awhad on OBC Reservation
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसींच्या जनगणनेवरून ( Jitendra Awhad on OBC Reservation ) संताप व्यक्त केला. या देशात कुत्र्या, मांजराची गणना होते. मग ओबीसींची जनगणना का होत नाही? असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ठाण्यात राष्ट्रवादीचा ओबीसी मेळाव्यात ते बोलत होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST