महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 23, 2022, 7:27 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

ETV Bharat / videos

Local Passenger Fights Video : लुडो गेमवरुन लोकलमध्ये प्रवाशांची हाणामारी; सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल!

मुंबई - भाईंदर ते चर्चगेटला जाणार्‍या लोकल ट्रेनमध्ये लुडो गेम खेळण्यावरून जबरदस्त हाणामारी ( Passenger fights over ludo games ) झाल्याची घटना घडली आहे. ही घटना 11 वाजून 50 मिनिटांचा सुमारास घडली आहे. या हाणामारीत काही प्रवाशांना दुखापत झाली आहेत. दहिसर पोलिस या घटनेची चौकशी करत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details